बिटर प्लस
बिटर प्लस - बिटर प्लस हे नाविन्यपूर्ण नैसर्गिक उत्पादन आहे. सुक्ष्म तंत्रज्ञानाव्दारे उत्पादित केले गेले आहे. बिटर प्लस हे वनस्पतींच्या अर्काव्दारे तयार केले गेले आहे. याच्या कडुपणामुळे प्राण्यांच्या पक्ष्यांच्या स्वादग्रंथी अटरतात व त्यांची खाण्याची इच्छा होत नाही. त्याचबरोबर रसशोषक किडी आणि सरपटनारे किटक यांचीही उपासमार होते. त्यामुळे पिकाची हानी होत नाही व पिक सुदृढ होते आणि उत्पादन वाढते.
प्रमाण : फवारणी करीता : १ ते २ मिली/ लिटर (फळधारणे अगोदर याचा उपयोग करावा) बियाणे प्रक्रिया : १०० मिली / १ किलो
उपलब्ध पॅकिंग : २५० मिली, ५०० मिली. १ लिटर
Bitter Plus
Bitter Plus is an innovative natural product. Manufactured by sophisticated technology. Bitter Plus is formulated from plant extracts. Due to its bitterness, the taste buds of animals and birds become numb and they do not want to eat. At the same time, sap-sucking insects and reptiles are also starved. Therefore, the crop is not damaged and the crop is healthy and the yield increases.
Dose: For spraying : 1 to 2 ml/ liter (use before fruit set) Seed treatment : 100 ml/ 1 kg Available packing : 100 ml, 250 ml, 500 ml. 1 liter